कलर्स मराठीवरील 'बाळुमामाच्या नावानं चांगभलं' या मालिकेत बाळूच्या लग्नासाठी एक वृद्ध माणूस त्याच्या ओळखीमधल्या एका मुलीचं स्थळ घेऊन येतो. मात्र मायप्पा आणि बाळू दोघं त्याला नकार देतात मात्र तरीही तो गृहस्थ मुलगी बघून घेण्याच्या मागेच लागतो. मायप्पाचा काय निर्णय असेल? बाळू आता काय करेल?